जो पर्यंत तुमचे बाळ मोठे होत नाही तो पर्यंत बाळाची काळजी घेणे त्याच्यासाठी आवश्यक असते. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या तुलनेत २० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेणे तसे सोपे असते. परंतु काही वेळेला ते अवघड वाटू शकते. काही गोष्टी मनात ठेवल्यास, हा काळ पटकन निघून जाईल. तुमच्या ५ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी? तुमच्या लहान बाळाची काळजी […]