गरोदरपणात स्त्रीच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम बाळाच्या विकासावर होतो. पौष्टिक आहार घेणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि इतर पौष्टिक पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. आहारात समावेश करण्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहे. तथापि, गर्भवती महिलांसाठी अंडे खाणे सुरक्षित आहे काय? गरोदरपणात अंडी खाण्याचे फायदे तसेच त्याचे […]