जगभरातील मुले विविध कारणांसाठी स्मार्टफोन वापरतात. काही मुले त्यांच्या मित्रांशी बराच वेळ बोलत असतात, तर काही मुले फोनवर असंख्य गेम खेळण्यात त्यांचा वेळ घालवतात. इंटरनेट हे मुलांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. स्मार्टफोनचा किती उपयोग आहे ह्यावर वादविवाद करता येत नसला तरी, सतत वापर आणि एक्सपोजरमुळे मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. व्हिडिओ: मुलांच्या आरोग्यावर स्मार्टफोनचे 8 हानिकारक परिणाम […]