३३ आठवड्यांच्या अखेरीस, तुम्हाला तुमच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने चांगली प्रगती झालेली दिसेल. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे बाळाचे मूड सविंग्ज होय – तुमचे मूल एका क्षणास बोबड्या बोलांमध्ये बडबड करीत असेल आणि अचानक जोरजोरात रडू लागेल. अगदी खाण्याच्या बाबतीतही, तुमचे बाळ विसंगत वागेल. एक दिवस, तो पौष्टिक अन्न, घनपदार्थ, कौटुंबिक भोजन घेईल आणि […]