तुमच्या मुलाच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे महत्त्वाची असतात, कारण लहान वयात त्यांची होणारी वाढ त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया असतो. पहिल्या वर्षात विशेष काही नसते कारण तुमचे मूल अजून बोलायला आणि पाऊल टाकायला शिकत असते. परंतु जेव्हा तुमचे मूल आयुष्याच्या २२ व्या महिन्यात प्रवेश करते तेव्हा ते आजूबाजूच्या वातावरणाविषयी सजग होऊ लागते. ह्या काळात तुमचे मूल […]