आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की, सगळं आयुष्याच थांबले आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील ह्या बदलाचे कारण म्हणजे कोविड–१९ हा विषाणू होय. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही ह्या कोरोनाविषाणू चा संसर्ग होऊ शकतो, गरोदर स्त्रियांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता असते. गर्भारपण हा तसाही खूप नाजूक काळ असतो आणि कोविड–१९ कोरोनाविषाणूच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजे खूप […]