महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक उपवास करतात. दूध, धोत्र्याची फुले आणि बेलाची पाने वाहून महादेवाच्या पिंडीची पूजा करतात. भारतात मुलांना श्रीशंकराच्या कथा सुद्धा सांगितल्या जातात. त्यामुळेच मुलेसुद्धा हा सण विशेष उत्साहात साजरा करतात. ह्या वर्षी महाशिवरात्र १ मार्च रोजी आहे. ह्या दिवशी सर्व जण आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक […]