पहिले गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक टप्पा आहे. जर तुम्ही गरोदर असाल, तर एका जीवाचे तुम्ही पालनपोषण करत आहात ह्या विचाराने तुम्ही भारावून जाल. पण गरोदरपणामुळे तुमच्या चिंतेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकेल. तुम्ही खात असलेला प्रत्येक पदार्थ तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे की नाही हा विचार तुमच्या मनात येईल. मद्यपान करणे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे गरोदरपणावर […]
पुन्हा छोट्याशा बाळाला सांभाळण्याची, त्याची काळजी घेण्याची तुम्ही आतुरतेने वाट पहात आहात का? दुसऱ्या बाळाचे नियोजन करणे तसे सोपे असते कारण मूल वाढवण्याचा अनुभव तुमच्यापाशी असतो.परंतु, वय, आर्थिक बाबी आणि तुमचे आधीचे मूल ह्या गोष्टी विचारात घेणे जरुरीचे आहे. इथे आपण दुसऱ्या बाळाचे नियोजन करताना कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे पाहणार आहोत. दुसरे बाळ […]
आपल्याला सगळ्यांचं माहित आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गणेश सुद्धा आहे आणि गणेशाचे हे नाव आई पार्वतीने ठेवले होते. अशाच पद्धतीने तुम्ही बाळाचे जे काही नाव ठेवाल ती त्याची ओळख बनेल आणि लोक त्याला त्या नावाने ओळखू लागतील. म्हणून बाळाचे नाव विशेष आणि अद्भुत असायला हवे. बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी जर हे महत्वपूर्ण काम […]
जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहणे स्त्रीसाठी चिंताजनक असू शकते आणि जर तुम्ही गरोदरपणाच्या १७ आठवड्यांच्या टप्प्यावर पोहोचलात तर ते आश्चर्यचकित करणारे आणि विस्मयजनक क्षण आहेत नाही का? तुमच्या पोटातली बाळे आता पूर्वीपेक्षा मोठी झाली असतील. तुम्हाला आता गरोदरपणाच्या दिनचर्येची सवय झालेली असेल आणि तुमच्या बाळांना तुम्ही वाढवू शकाल असा आत्मविश्वास तुम्हाला येईल. तुम्ही गरोदरपणाच्या […]