Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘अं’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ७० नावे

‘अं’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ७० नावे

‘अं’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ७० नावे

जेव्हा तुमच्या घरात मुलाचा जन्म होतो तेव्हा तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेता, त्यामुळे साहजिकच जेव्हा बाळाचे एखादे चांगले नाव ठेवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही कर्तव्यापासून कसे मागे राहू शकता?. प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा असते की आपल्या मुलाचे असे नाव असावे जे सगळ्या जगात प्रसिद्ध होईल. बरेचसे सल्ले मिळूनसुद्धा किंवा खूप शोधून सुद्धा हे काम कठीण होते आणि तुम्ही गोंधळात पडता. परंतु चांगल्या नावासाठी तुम्ही जास्त काळजी करू नका. ह्या लेखाद्वारे आम्ही तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेला आई वडील फक्त एखाद्या वेगळ्या नावाच्या शोधात असतात असे नाही तर त्यांना एखाद्या दुर्मिळ अक्षरावरून सुरु होणारे नाव हवे असते. अशी नावे वेगळी असल्याने लोक त्याकडे जास्त आकर्षित होतात. ह्या लेखामध्ये अंअक्षरावरून सुरु होणारी मुलांची छान छान नावे दिलेली आहेत आणि जर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासाठी अंअक्षरावरून सुरु होणारे नाव ठेऊ इच्छित असाल तर हा लेख अवश्य वाचा.

अंअक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

खाली दिलेल्या नावांच्या यादीमधून तुमच्या मुलासाठी एखादे छानसे नाव निवडू शकता

अंवरून नाव नावाचा अर्थ धर्म
अंजस सरळ, प्रामाणिक हिंदू
अंचित ज्याची आराधना केली जाते असा, पूजित हिंदू
अंजसा प्रिय मित्र हिंदू
अंजिस्ता सूर्याचे एक नाव, शानदार, रोशन हिंदू
अंजुल जीवन, जीवनाचा एक भाग हिंदू
अंतर्ध्यान ध्यान हिंदू
अंतांग एक पूर्ण व्यक्ति, निर्दोष हिंदू
अंतिमन सूर्यासारखा चमकणारा, उज्जवल हिंदू
अंतोष अमूल्य हिंदू
अंग्लीन निडर, साहसी, स्पष्टवादी हिंदू
अंशुल शानदार, उज्जवल हिंदू
अंतरंग हृदयाच्या जवळ, जीवनसाथी हिंदू
अंटम जवळचा मित्र, प्रिय हिंदू
अंसिल समजूतदार, हुशार हिंदू
अंशुमत शानदार, चमकदार हिंदू
अंशुमन सूर्य, सूर्यदेवता हिंदू
अंशुम उज्जवल, प्रकाश, चमकणारा हिंदू
अंशरित श्रीविष्णूचे एक नाव हिंदू
अंजसा सरळ, इमानदार हिंदू
अंकुर नवजात, अंकुर हिंदू
अंतरिक्शा आकाश, अंतरिक्ष हिंदू
अंराहत शांतिपूर्ण, योग्य, हिंसा हिंदू
अंबुज कमळ हिंदू
अंकुज योद्धा, शूर हिंदू
अंकेश राजा,शासक, महाराज हिंदू
अंक्षित स्थायी,दृढ़ विश्वासी, अचल हिंदू
अंग उत्साही, आनंदी हिंदू
अंगगण चाणाक्ष हिंदू
अंगठन श्रीहनुमान हिंदू
अंगतदेव मूळ, वास्तविक हिंदू
अंगदान बाली आणि सुग्रीवाचे भाऊ हिंदू
अंगलीन संज्ञा, पदवी हिंदू
अंगशुद्धार उज्जवल, सूर्य, तेजस्वी हिंदू
अंग्शुमन तेजस्वी, सूर्यासारखा हिंदू
अंगशुल शानदार, उज्जवल, अनंत हिंदू
अंगारक मंगळ ग्रह, देवता हिंदू
अंगिरस ऋषि, पौराणिक हिंदू
अंगारा स्वामी विष्णू, राजकुमार हिंदू
अंगोसिन सत्याच्या शोधात हिंदू
अंचित माननीय, सम्मानित, पूज्य हिंदू
अंजक अभिषेक, सजवलेला हिंदू
अंजनेया श्रीहनुमान, अंजनी पुत्र हिंदू
अंजनेयान वफादार, धार्मिक हिंदू
अंजय विजय, जिंकलेला, ज्याला हरवू शकत नाही असा हिंदू
अंजल स्वर्गीय दूत, संदेशवाहक हिंदू
अंजिश सुखद, चांगला,प्रिय हिंदू
अंजेश श्रीहनुमानाच्या अनेक नावांपैकी एक, प्रिय हिंदू
अंटोनी प्रशंसायोग्य हिंदू
अंगत रंगीबेरंगी हिंदू
अंगद बालि पुत्र, दागिना हिंदू
अंकुश शक्ति, नियंत्रण हिंदू
अंतर प्रसिद्ध योद्धा हिंदू
अंकित चिह्नित, लिखित, विजयी हिंदू
अंबर आकाश, वस्त्र हिंदू
अंश भाग, हिस्सा हिंदू
अंजस ईमानदार, नैतिक मुस्लिम
अंबज़हगन सुंदर मनाचा मुस्लिम
अंजोर हसतमुख, आनंदी मुस्लिम
अंजिसनु नेहमी चमकणारा मुस्लिम
अंजुमन सभा, समाज, सभेचे स्थान मुस्लिम
अंजुम चमकणारा तारा मुस्लिम
अंज़िल न्याय करणारा मुस्लिम
अंदरो बहादूर पुरुष शीख
अंबरीस आकाशाचा स्वामी शीख
अंगद वास्तविक, खरा शीख
अंगत शूरवीर, धैर्यवान शीख
अंबरीश श्रीशंकर, आकाशाचा राजा शीख
अंदलीब आवाज गोड असलेला, बुलबुल शीख
अंदीप दीपक, आत्मा शीख
अंदाज उद्देश हेतू शीख

जरी तुम्हाला मुलासाठी चांगले नाव ठेवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागली तरी तुम्ही बाळासाठी चांगल्या अर्थाचेच नाव निवडा, कारण आईवडिलांकडून त्याच्यासाठी तीच सर्वात मौल्यवान भेट असते. तुमच्या मुलासाठी वर दिलेल्या नावांच्या यादीमधून अंअक्षरावरून एखादे छानसे नाव निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article