तूप हे भारतातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या मुख्य घटकांपैकी एक घटक आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा घरातील वडिलधाऱ्यांकडून अनेकदा तिला तूप खाण्यास सांगितले जाते. तूप खाल्ल्याने सामान्य प्रसूती होण्यास मदत होते असे मानले जाते. (जरी हे सिद्ध करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक अभ्यास नसला तरी सुद्धा). पण गरोदरपणात तूप खाणे चांगले आहे का? गरोदरपणात तूप खाण्याबद्दल […]
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]
तुमचे ४ महिन्यांचे बाळ हळूहळू एका विशिष्ट व्यक्तिमत्वात विकसित होत आहे. तुम्ही सुद्धा आता गर्भारपण आणि प्रसूती ह्यामधून पूर्ववत होत आहात. आता पर्यंत तुम्हाला बाळाच्या गरजा समजू लागल्या असतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढला असेल. तसेच बाळ कशामुळे आनंदी होते आणि सर्वसामान्यपणे बाळाला काय आवडते ह्याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. बाळाच्या झोपेच्या आणि दूध पिण्याच्या सवयी […]
नवजात बाळ सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा करत असते. तुम्हाला आठवत असेल की तुमच्या बाळाने पहिल्यांदा बसण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्याने स्वतःचे संपूर्ण जेवण संपवले होते. पहिल्यांदा बाळ स्वतःचे स्वतः उभे राहून चालू लागले होते. परंतु, जसजसा तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस जवळ येतो, तसतसे तुम्हाला बाळाच्या वाढीच्या कुठल्या लक्षणांवर लक्ष ठेवावे ह्याची उत्सुकता असेल. तुम्ही तुमच्या […]