जन्म नियंत्रण पद्धतींमध्ये परिणामकता आणि सहजता वाढवण्यासाठी खूप प्रगती झाली आहे. गर्भनिरोधक पॅच ही आणखी एक जन्म नियंत्रण पद्धती आहे ज्यामुळे नको असलेली गर्भधारणा रोखली जाऊ शकते. गर्भनिरोधक पॅच म्हणजे काय? गर्भनिरोधक पॅच (किंवा ऑर्थो एव्हरा किंवा एव्हरा पॅच) हा पॅच तुमच्या शरीरावर लावून गर्भधारणेस प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये बदल झाला […]
जेव्हा तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला समजते तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. होय, आपण पूर्वीसारखे काहीही किंवा सगळंच खाऊ शकत नाही. गरोदरपणात तुमचे शरीर बर्याच बदलांना सामोरे जाईल. गरोदरपणाच्या नऊ महत्त्वपूर्ण महिन्यांत, तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून, गरोदरपणात तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, याबद्दल बरेच चांगले सल्ले मिळतील आणि […]
गरोदरपणाचा काळ हा स्त्रीसाठी अत्यंत रोमांचक काळ असतो. परंतु या काळात पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही गरोदर असताना पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी, योग्य पोषण मिळेल असे पौष्टिक पदार्थ तुम्ही खाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे कारण ते आवश्यक पोषक […]
आपल्या सर्वाना माहित आहे की, बाळाचे नाव ठेवण्याचे किती दडपण असते ते ! तुम्हाला तुमच्या परीचे नाव सर्वात सुंदर असावे असे वाटत असते आणि त्याचसोबत त्याला चांगला अर्थही असावा असे वाटत असते. भारतामध्ये हजारो नावांचे वेगवेगळे स्त्रोत असून आणि ते खूप एकमेवाद्वितीय आहेत. जरी समोर खूप पर्याय असले तरी त्यातले एक निवडणे हे आव्हान तसेच […]