वयाच्या १७ व्या महिन्यात तुमचे बाळ बऱ्याचश्या गोष्टी करून पाहू लागते. त्याच्या शारीरिक, वर्तणूक विषयक आणि सामाजिक कौशल्यांमध्येही तुम्हाला लक्षणीय विकास झालेला दिसेल. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा ठेवणे महत्वाचे आहे आणि हा मार्गदर्शक लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिडिओ: तुमच्या १७ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १७ महिन्यांच्या लहान मुलाची वाढ आणि विकास ह्या टप्प्यावर […]
आपल्या बाळाच्या आयुष्यातला आणखी एक पहिला क्षण टिपण्यासाठी सज्ज व्हा आणि तो म्हणजे बाळाची पहिली अंघोळ. होय, प्रत्येक पहिल्या क्षणासारखाच हा सुद्धा एक खास क्षण आहे आणि तो रेकॉर्ड करणे खरंच खास असते. संशोधकांचे म्हणणे आहे की आंघोळीची वेळ ही आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याची वेळ असेल. म्हणूनच, ह्या काळात आपण तणावमुक्त असणे महत्वाचे आहे. […]
पहिल्यांदाच आई होताना, विशेषकरून २ ऱ्या महिन्याच्या टप्प्यावर बाळ जेव्हा खूप उत्साही आणि खेळकर होते तेव्हा बाळाची काळजी घेताना तुम्ही भारावून जाल. इथे बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स आणि सूचना आहेत ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी ७ सर्वोत्तम टिप्स जर तुम्हाला अशी काळजी वाटत असेल की बाळ जास्त काही हालचाल […]
जर तुम्हाला गरोदरपणात तपकिरी स्त्राव दिसला तर त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. जरी हे सामान्य असले आणि बहुतेक वेळा तो गर्भारपणाचा एक भाग असला तरी सुद्धा, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे खूप सामान्य आहे. त्यामुळे खाज सुटत नसेल आणि दुर्गंधी येत नसेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही. गरोदरपणात होणारा तपकिरी […]