गरोदरपणात प्रवास केल्यास तुम्हाला जबरदस्त थकवा येऊ शकतो. गरोदरपणात प्रवास न करणे चांगले आहे असे बऱ्याच लोकांना वाटत असते. परंतु, आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही. काही वेळा परिस्थितीमुळे तुम्हाला प्रवास करणे अपरिहार्य असते. उदा: दुसऱ्या शहरात बदली होणे. अश्या परिस्थितीत प्रवास करावा की करू नये असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. बहुतेक […]
जरी आपले मूल अगदी साध्या सर्दी आणि खोकल्याने आजारी असले, तरीही आपल्यासाठी तसेच आपल्या लहानग्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. अशा वेळी खूप भूक लागलेली असताना देखील मुले खायला नकार देतात आणि त्यामुळे पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशावेळी आपल्या मुलासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत हे जाणून घेणे आवश्यक […]
आपल्या बाळाभोवती डास घोंगावत असताना घालवलेल्या रात्री सहज विसरता येत नाहीत. ह्या रक्त शोषणाऱ्या कीटकांसाठी छोटी बाळे म्हणजे अगदी सोपे लक्ष्य आहेत. जर तुमच्या बाळाला डास चावत असतील तर त्याविषयीच्या माहितीसाठी ह्या लेखाचे वाचन सुरु ठेवा. घरगुती उपाय वापरून त्यावर उपचार करा आणि पुन्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घ्या. डास चावण्याची कारणे बाळे डासांचा […]
प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अश्या पौराणिक कथा असतात – ह्या कथांमध्ये वीर पात्रे, पौराणिक प्राणी, देव, प्रगत तंत्रज्ञान आणि विलक्षण स्थाने यांचा समावेश असतो. ह्या कथांचे खरेपण कितपत आहे हे जरी माहिती नसले, तरी, एक माणूस म्हणून ह्या कथांविषयी आपल्याला अविश्वसनीय आकर्षण आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये मोठ्या आणि प्राचीन कथांचा समावेश आहे. ह्या कथा उत्तेजक, मनोरंजक आहेत आणि […]