गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुम्ही पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, आणि तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झाला आहे तसेच विशिष्ट वास आणि अन्नपदार्थांचा तिटकारा सुद्धा आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप उत्साही वाटेल तसेच तुमची कामेच्छा जागृत होईल आणि त्यामुळे […]
जर तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल आणि तुमच्या बाळाचे नाव राशीनुसार ठेऊ इच्छित असाल तर कधी कधी हे काम अवघड होऊन जाते. जर बाळाच्या पत्रिकेत असे अक्षर आले ज्यावरून खूप कमी नावे आहेत तर पालकांना बाळासाठी नाव शोधणे अवघड होते. वर्णमालेमध्ये ‘च‘ आणि ‘छ‘ अक्षरे अशीच आहे. ह्या अक्षरांवरुन एकतर नावे मिळत नाहीत आणि मिळाली […]
२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये काही रोमांचक बदल झालेले तुम्हाला दिसतील. आपले बाळ स्वतःचे स्वतः बसत आहे किंवा रांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून तुम्हाला आनंद होईल. तुमचे बाळ कदाचित तुम्हाला प्रतिसाद देईल किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करेल. तुमचे बाळ तुम्ही त्याला घ्यावे म्हणून हात उंचावेल आणि तुम्ही त्याला घेतल्यानंतर तुम्हाला घट्ट मिठी मारेल हा […]
अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात. जुळ्या बाळांसह २७ आठवड्यांपर्यंत गर्भवती राहणे खरोखरच सोपे नाही आणि ज्या परिस्थितून तुम्ही गेलात ती परिस्थिती सगळ्यांच ठाऊक नसते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या लहान बाळांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळांची काळजी घेणे तसेच सुरु ठेवणार आहात. आतापासूनच तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची गरज […]