देवी सरस्वती ही ज्ञान, संगीत, बुद्धी आणि कलेची देवता आहे. तसेच ती सर्व वेदांची जननी आहे. मुलींसाठी देवी सरस्वतीची नावे नाव नावाचा अर्थ ऐश्वी या नावाचा मूळ अर्थ ‘पवित्र’ आहे. त्याचा आणखी एक अर्थ आहे – ‘विजयी’. अशवी या नावाचा अर्थ ‘विजयी’ आहे. हे सरस्वती देवीचे दुसरे नाव आहे. आशवी या नावाचा अर्थही ‘धन्य’ आणि […]
आजकाल पालक आपल्या मुलांचे नाव ठेवताना ते आधुनिक असावे ह्या गोष्टीवर जास्त भर देतात. नाव ठेवताना त्यांचे दुसरे निकष सुद्धा असतात, जसे की त्यांच्या नावाशी मिळते जुळते,छोटे आणि चांगल्या अर्थाचे असावे. बरेच वेळा बाळाच्या जन्मराशीनुसार त्याचे नाव ठेवले जाते. कधी कधी पालक एखाद्या खास अक्षरावरून सुद्धा बाळाचे नाव ठेवण्याचा विचार करतात आणि त्यात सगळ्यात जास्त […]
गरोदरपणात तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर तुम्ही निरोगी आहार घेतलात तर तुम्हाला निरोगी गर्भधारणा होईल आणि तुमच्या बाळाचा योग्य विकास होईल. आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आपण फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य ह्यासारखे निरोगी पदार्थ खाऊ शकता. परंतु तुम्ही कोणतीही फळे किंवा भाज्या खाऊ शकत नाही – […]
तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि […]