बाळाचे नाव ठेवणे हे एक अवघड काम असू शकते, विशेषत: जर तुम्हाला बरेच लोक नाव सुचवत असतील तर तुमच्या मनात बरीच नावे असतील पण त्यातील कुठले नाव निवडावे ह्या विचाराने तुमची व्दिधा मनःस्थिती होईल. जर तुम्ही मुलासाठी नाव निवडून ठेवले असेल आणि मुलीसाठी योग्य नावाच्या शोधात असाल तर काळजी करू नका. मुलीचं नाव खूप महत्वाचे […]
तुम्ही गरोदर असताना काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुमच्याकडून बाळाकडे जाणार आहेत त्या सर्व बाबींविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तुमच्याकडून तुमच्या बाळाला फक्त तुमचा रक्तगटच नाही तर रीसस फॅक्टर (आरएच फॅक्टर) चा सुद्धा वारसा मिळतो. हा आरएच फॅक्टर बाळाच्या आरोग्याशी सुद्धा जवळून जोडलेला असतो. तुमचे बाळ आरएच पॉझिटिव्ह आहे की […]
तुमचा विश्वास बसतोय का की तुमचे बाळ इतक्या वेगाने वाढत आहे की ते आता जवळजवळ आठ महिन्यांचे झाले आहे? आतापर्यंत तुमच्या बाळाने कदाचित टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलेली असेल, रांगत असेल आणि त्याला छोट्या वस्तूही उचलता येतील. रात्री कमी वेळा जागे होणे किंवा जास्त वेळ झोपल्याने बाळाची ऊर्जा त्याच्या वाढीसाठी वापरली जाईल. तुमचे बाळ त्याच्या आसपासच्या […]
बहुतेक स्त्रियांना याची जाणीव असते की अल्कोहोल बाळाच्या वाढीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच,अल्कोहोल ऐवजी त्या स्त्रिया स्वादयुक्त पेय, सोडा, डाएट सोडा, साधा सोडा किंवा अगदी कोल्ड ड्रिंकसुद्धा घेतात. गरोदरपणात शीतपेये किंवा कार्बोनेटेड पेये पिणे सुरक्षित आहे काय? खरं तर, गर्भवती महिलांनी दूध, फळांचे रस, मिल्कशेक्स इत्यादींचे सेवन केले पाहिजे आणि या टप्प्यात सर्व प्रकारचे सोडा, […]