तुम्ही लवकरच आई होणार आहात हे गर्भारपणाच्या १७ व्या आठवड्यात सुनिश्चित होते. तुम्ही आता गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आहात. येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये तुमच्या शरीरामध्ये आणि बाळामध्ये बदल होतील. तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास आणि मळमळ आतापर्यंत कमी झालेली असणार आहे. तुम्हाला आता कमी थकल्यासारखे वाटणार आहे. तुमचे गर्भाशय आता विस्तारित झाले आहे आणि इथून पुढेही विस्तारित […]
बीटरूट खूप पौष्टिक आहे. बीटरूट जगभर वापरले जाते. गरोदर स्त्रियांना ते विशेषकरून दिले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल आणि बीटरूट खाण्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला त्याची विशेष मदत होऊ शकते. बीटरूट खाण्याचे फायदे आणि त्याचे सेवन करण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. गरोदरपणात बीटरूट खाण्याचे फायदे बीटमध्ये भरपूर पोषक घटक असतात ते […]
गरोदरपणाची पहिली तिमाही हा काही तितकासा सौम्य अनुभव नाही. मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ ह्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. परंतु जेव्हा तुमची दुसरी तिमाही सुरु होईल तेव्हा परिस्थिती जरा बरी होऊ लागेल. दुसरी तिमाही हाताळणे तितकेसे कठीण नसते. त्यामुळे बऱ्याचश्या स्त्रिया ह्या कालावधीचा उपयोग करून घेतात. त्यांच्या लहान बाळाच्या आगमनाची तयारी करण्यास सुरुवात करतात. दुसरी तिमाही […]
पिनकृमीचा संसर्ग शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी सामान्यपणे आढळतो आणि हा संसर्ग एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत अगदी सहज पसरू शकतो. घरातील प्रौढ व्यक्ती पिनकृमीच्या अंड्यांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आणि स्वच्छता राखल्यास तुम्ही या कृमींना आणखी पसरण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या मुलाचा त्रास तुम्ही कमी करू शकता. मुलांच्या पालकांना, पिनवर्म […]