जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे म्हणजे तुम्हाला अवघड गोष्ट वाटू शकेल. तुमच्या बाळाची वाढ नीट होत आहे ना ह्या विचाराने तुमची झोप उडेल. पहिल्या महिन्यात दररोज बाळाचा विकास होत असतो. विशिष्ट कालावधीत विकासाचे कुठले टप्पे पार झाले पाहिजेत हे माहित असल्यास तुमचा ताण कमी होऊ शकतो. बाळाची वाढ जन्मतः […]
खूप जास्त किंवा खूप भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, सोडा पिणे इत्यादी अनेक कारणांमुळे मोठ्या माणसांना उचकी लागते. उचकी आपल्या इच्छेविरुद्ध लागते कारण ती स्वायत्त मज्जासंस्थेशी जोडलेली असते. स्वायत्त मज्जासंस्था हृदयाचे ठोके आणि शरीराच्या इतर अनियंत्रित क्रियाकलापांचे नियमन करते. उचकी लागणे जसे आपल्यासाठी सामान्य आहे, तसेच नवजात बाळांसाठी देखील ती एक सामान्य प्रक्रिया आहे. एक वर्षापेक्षा […]
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते, बाळाची शारीरिक प्रगती झपाट्याने होते जसे की, बाळ बसू लागते, बाळाला दात येऊ लागतात. ह्या वाढीच्या काळात बाळाला योग्य पोषण मिळणे खूप महत्वाचे आहे. ह्या काळामध्ये बाळाला लागणारे पोषण आईच्या किंवा फॉर्मुला दुधातून आणि घनपदार्थातून मिळते. इथे ७ महिन्यांच्या बाळासाठी पोषक आहाराचे काही उत्तम पर्याय आहेत, ज्यांचा समावेश तुम्ही […]