जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल आणि बाळाला थोडे नारळ पाणी देण्याचा विचार करत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. ह्या लेखात, आम्ही बाळांना नारळ पाणी देण्याचे फायदे, स्तनपानासंबंधित सूचना आणि तुम्ही तुमच्या छोट्या बाळास नारळ पाणी केव्हा देण्यास सुरुवात करू शकता हे सांगणार आहोत. नारळाचे पाणी मुलांसाठी चांगले आहे का? नारळाच्या पाण्यात […]
आपल्या घरी आपला लाडका गणपती बाप्पा येत्या मंगळवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ रोजी येणार आहे. आपण सगळेच गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतो. सगळीकडे आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक एकमेकांकडे जात असतात. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी गाठी होतात. आता कोरोनाचे सावट थोडे कमी झाले आहे. आता आपण प्रत्यक्ष […]
आपल्या देशात बाळाचे नाव ठेवताना देवाचे नाव निवडले जाते. संपूर्ण देशात गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या अनेक कथा लहान मुलांना आवडतात आणि माहीतही असतात. गणेश चतुर्थी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. आपला गणपतीबाप्पा त्याच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेच, तसेच तो उदार आणि प्रेमळ सुद्धा आहे आणि जगातील दुष्टांचा पूर्णपणे नाश करणारा आहे. आणि म्हणूनच […]
काही वर्षांपूर्वी टाइप २ मधुमेह हा आजार लहान मुलांना होणे अगदी दुर्मिळ होते, परंतु आता तशी परिस्थिती नाही. जर तुमच्या मुलामध्ये टाइप २ मधुमेहाचे निदान झाले असेल, तर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रगतीमुळे आता हा आजार सहज व्यवस्थापित केला जाऊ शकतो. मुलांमधील टाइप २ मधुमेहावर अधिक चर्चा करूया. त्याची कारणे आणि […]