सर्दी खोकला हे शाळा बुडवण्याचे अगदी नेहमीचे कारण आहे. सर्दी खोकल्याचा संसर्ग वर्षभर होत असतो. सतत होणाऱ्या सर्दीवर तसा काही उपाय नाही. त्यावर काही प्रतिजैविके, सिरप किंवा गोळ्या नाहीत. तथापि त्यापासून आराम मिळावा म्हणून काही उपाय आहेत. औषधांपेक्षा आपल्या मुलांसाठी घरगुती उपाय करणे चांगले आहे. असे बरेच घरगुती उपाय आहेत जे आपण करून पाहू शकता. […]
बर्याच मातांना आपला अंगावरच्या दुधाचा पुरवठा वाढवायचा असतो कारण त्यांना वाटते की त्या आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी पुरेसे दूध येत नाही . ही चिंता ही स्त्रीच्या मनात सतत असते आणि ते चिंतेचे एक गंभीर कारण असू शकते. बर्याच नवीन मातांना ही चिंता असणे खूप नैसर्गिक आहे, कारण त्यांना त्यांच्या छोट्या बाळाला सर्वोत्तम असे सगळे काही […]
प्रसूती दरम्यान कळा देणे हा प्रसूतीचा दुसरा टप्पा असतो. गर्भाशयाचे मुख उघडल्यानंतर, बाळाचे डोके जन्मकालव्यातून बाहेर येण्यास तयार असताना हा टप्पा सुरु होतो. आईने कळा देण्याचा चांगला प्रयत्न केल्यास, बाळासाठी ती प्रक्रिया सोपी जाते. आईने योग्य पद्धतीने कळा दिल्यास बाळ पुढे सरकण्यास मदत होते. प्रसूतीदरम्यान जोर लावताना त्यामागील विज्ञान ह्या लेखामध्ये दिलेले आहे तसेच त्यादरम्यान […]
देशाच्या प्रसूती रजा कायद्यांमध्ये अलीकडे बरेच बदल झालेले आहेत. बाळाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी प्रसूती रजेच्या कायद्यांविषयी ह्या लेखात बरीच माहिती दिलेली आहे. गरोदरपणाच्या कालावधीत तुम्ही कुठल्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता याबद्दल तपशीलवार चर्चा इथे आपण करणार आहोत तसेच ह्या विषयावरील इतर सामान्य प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत. प्रसूती रजा म्हणजे काय? बाळंतपणाच्या सुरुवातीच्या […]