तुम्हाला गर्भधारणा झाल्यानंतर लगेच जास्त खायला सांगितले जाते. तथापि, ‘दोघांसाठी खाल्ले पाहिजे‘ हे होणाऱ्या आईसाठी लागू होत नाही. तुम्ही गरोदर आहात म्हणजे तुम्ही खूप खाल्ले पाहिजे असे नाही, किंबहुना तुम्ही संतुलित आहार घेतला पाहिजे ज्यामुळे तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. तुमच्या आहाराचा तक्ता हा त्यामध्ये भाज्या आणि फळे ह्यांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होत […]
चिकन हा प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रथिने शरीरातील प्राथमिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकन मध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा समावेश आहारात पौष्टिक मांस म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर त्याचे शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही आधी बघितले पाहिजे. तुमचे […]
आपले बाळ डोक्यातील कोंड्याने त्रस्त असेल, तर कदाचित बाळाला ‘क्रेडल कॅप‘ ही टाळूच्या त्वचेची समस्या असू शकते. ही स्थिती उपचार करण्यायोग्य आहे आणि ही स्थिती लागलीच कशी ओळखावी हे जाणून घेतल्याने अधिक सुलभतेने त्याचा सामना करण्यास मदत होईल. क्रेडल कॅप म्हणजे काय? ह्यास इन्फेन्टाइल सेब्रोरिक डार्माटायटीस म्हणून देखील ओळखले जाते, क्रेडल कॅप ही अर्भकांमध्ये आढळून […]
जर तुम्ही अशा पालकांपैकी असाल जे आपल्या बाळाचे नाव जन्मराशीनुसार ठेऊ इच्छितात आणि तुम्हाला जर असे एखादे अक्षर मिळाले ज्यानुसार बाळाचे नाव शोधणे मुश्किल असेल तर बाळासाठी त्या अक्षरावरून ट्रेंडी आणि आधुनिक नाव शोधणे खूप अवघड आहे, तसेच अशी काही अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारी नावे जास्त ऐकिवात नसतात तेव्हा त्या अक्षरावरून बाळासाठी नाव शोधणे […]