गरोदरपणात मधुमेह होणे सामान्य आहे. जेव्हा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड आईच्या तसेच बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा गर्भारपणात मधुमेह होतो. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सामान्य होत असली तरीसुद्धा, त्याचे लवकर निदान करून गर्भावर आणि आईवर कोणतेही हानिकारक परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे. गरोदर असताना केली जाणारी […]