सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. कारण त्यामध्ये शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणारे घटक असतात. सफरचंदामध्ये आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. सफरचंदाची रचना महत्वाची आहे, कारण ते विविध प्रकारच्या तंतूंनी तयार झालेले असते. सफरचंदामध्ये विरघळणारे तसेच न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. हे दोन्ही घटक एकाच वेळी आतड्याची हालचाल उत्तेजित करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी काम करत […]