लहान मुले सर्दीसारख्या किरकोळ आजारांना लढा देऊ शकत नाहीत. जर बाळांचे नाक चोंदलेले असेल तर बाळे अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे बाळाची सर्दी आणि चोंदलेले नाक ह्या दोन्हीमुळे तुम्हाला रात्रीची झोप लागणार नाही. बरेच पालक आपल्या लहान बाळाला घेऊन बालरोगतज्ञांकडे धाव घेतात. तथापि, काहीजण बाळाला फक्त सर्दी झाली आहे असा विचार करतात आणि त्यांना डॉक्टरांचा सल्ला […]