२६ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. ह्याच दिवशी आपली राज्यघटना १९५० साली अस्तित्त्वात आली. उत्सव काळात होणाऱ्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून, प्रजासत्ताकदिनाच्या भाषणाला अत्यंत महत्त्व आहे कारण प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामुळे ह्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्याबद्दल आवश्यक माहिती आणि आपल्या देशाचा श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण वारसा […]