तुमचे बाळ आता ४९ आठवड्यांचे आहे आणि त्याचा पहिला वाढदिवस अवघ्या काही आठवड्यांवर आहे. आता तो कदाचित खूप बडबड करत असेल. लवकरच तो तुम्हाला समजतील असे शब्द वापरण्यास सुरुवात करेल. बाळामध्ये होणारे काही मोठे शारीरिक बदलही तुमच्या लक्षात आले असतील. बाळ आता रांगत असेल आणि वस्तूंना धरून उभे राहात असेल. लवकरच बाळ उभे राहून चालायला […]