तुम्ही यशस्वीरीत्या गर्भारपणाच्या २९व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. ही तिसरी तिमाही आहे आणि तुम्ही तुमच्या गोंडस बाळाला लवकरच जन्म देणार आहात. अशावेळी तुमच्या मनात एकीकडे काळजी आणि दुसरीकडे खूप आनंद अशा संमिश्र भावना असतील. तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सल्ल्याने भारावून जाऊ नका. आरामात आणि शांत राहा. तुमच्या गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर असताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. गर्भारपणाच्या […]