जर बाळाचा विचार करीत असाल तर तुम्ही त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी सुरु केली असण्याची शक्यता आहे. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी लैंगिक संबंध ठेवणे ही पहिली पायरी आहे. आकडेवारीनुसार गर्भधारणेसाठी ७८ वेळा समागम करणे आवश्यक आहे.म्हणजेच साधारणतः सहा महिने! गर्भवती होण्यासाठी दररोज लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे का? पटकन गर्भधारणा व्हावी ह्या उत्साहात, आपण […]