गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आधुनिक किटचा शोध लागण्यापूर्वी घरगुती पद्धती शेकडो वर्षांपासून वापरात आहेत. मध्ययुगीन काळात राहणाऱ्या लोकांना बाजारात मिळणाऱ्या गरोदर चाचणी किट मिळत नव्हत्या आणि त्यांना आदिम पद्धतींवर अवलंबून राहावे लागत असे. ह्यापैकी अनेक नैसर्गिक गर्भधारण्या चाचण्या आजही उपयुक्त आहेत कारण त्या करून पाहण्याची पद्धत खूप सोपी आहे. घरातच उपलब्ध असलेल्या […]