गरोदरपणात बद्धकोष्ठता होणे सामान्य आहे. तथापि, बहुतेक स्त्रिया ह्या समस्येबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. बरे वाटावे म्हणून औषधे घ्यावीशी वाटली तर ते हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही औषधे शोधत असाल तर त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरोदरपणातील बद्धकोष्ठतेची कारणे गरोदरपणात बद्धकोष्ठता होण्यास बरीच कारणे आहे १. कमी अन्न आणि पाणी घेणे मॉर्निंग सिकनेसमुळे बहुतेक गर्भवती स्त्रियांवर […]