भारतामध्ये वर्षाच्या उत्तरार्धात अनेक सण साजरे केले जातात. ह्या कालावधीत काही आठवड्यांच्या अंतराने एका मागून एक सण येतात आणि ते साजरे केले जातात. कुटुंबासाठी हा काळ चांगला असतो कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातून सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. जवळजवळ हे सर्व सण म्हणजेच नवरात्री, दसरा आणि दिवाळी – वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. मुलांना भारताच्या […]