स्तनपान करणाऱ्या मातांना थकल्यासारखे वाटणे हे खूप सामान्य आहे. परंतु जेव्हा बाळाची आई आजारी असते, तेव्हा तिने बाळाला स्तनपान सुरू ठेवावे की नाही असा प्रश्न तिला पडू शकतो. स्तनपान करणा–या मातांना संसर्ग होऊ शकतो आणि त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. घसा खवखवणे हा एक प्रकारचा संसर्ग आहे. हा संसर्ग एकतर जीवाणू किंवा विषाणूंमुळे होऊ शकतो. […]