नवजात बाळाला स्तनपान केल्याने आई आणि नवजात बाळामधील बंध मजबूत होतो. जर तुम्ही गरोदर असाल किंवा नुकतीच तुमची प्रसूती झाली असेल, तर तुमच्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे दूध आहे की नाही ह्याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्ही बाळाला स्तनपानाचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आरामात राहून स्वतःला शांत करणे गरजेचे आहे. जर कधीकधी […]