तुमच्या बाळाच्या वाढीच्या दुसऱ्या महिन्यात पालक म्हणून तुमचे सगळे कष्ट आणि प्रयत्न दिसून येतील. तुमच्या बाळाला आता कसे वाटते आहे ते आता ते सांगू शकणार नाही परंतु ह्या महिन्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचे बक्षीस मिळणार आहे. ह्या महिन्यात तुम्ही बाळाचे हसणे आणि वेगवेगळे आवाज काढणे अपेक्षित धरू शकता. मातृत्वाचा आनंद तुम्ही घेत असताना तुमचा बाळाशी […]