गर्भवती स्त्रीला तिच्या गरोदरपणाची प्रगती चांगली होत आहे हे समजण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतात. जर तुम्ही गरोदर असाल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या करून घेण्यास सांगतात. त्यापैकीच एक चाचणी म्हणजे ट्रिपल मार्कर टेस्ट होय. तुमच्या बाळामध्ये कुठलीही आनुवंशिक आरोग्याची समस्या असल्यास ही चाचणी केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. ट्रिपल मार्कर टेस्ट ही मल्टिपल […]