मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे चंदेरी दुनिया! चित्रपट पाहताना जणू स्वप्न सत्यात उतरतात! परंतु तिथेही आई आपल्या खऱ्या आयुष्यातील आई सारखीच असते – खूप काळजी घेणारी, सुरक्षित ठेवणारी आणि काहीही कारण नसताना आपल्या मुलांची काळजी करणारी. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये १९५३ साली श्यामची आई झालेल्या वनमाला ह्यांनी मुलाला म्हणजेच श्यामला शिस्त लागावी म्हणून प्रसंगी कठोर तसेच हळवी आई […]