गर्भधारणेच्या आधी, बऱ्याच स्त्रियांना बरेचसे अन्नपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. मसालेदार पदार्थ तर अजिबात नाही तसेच तळलेल्या वस्तू बाजूला ठेवण्यास सांगितले जाते, त्यामुळे स्त्रियांना ते अन्नपदार्थ उलट जास्त खावेसे वाटतात. परंतु एकदा प्रसूती झाली म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हवं ते तुम्ही लगेच खाऊ शकता. प्राथमिकरित्या प्रसूतीनंतरच्या आहाराचा भाग म्हणून कोणते अन्नपदार्थ खाऊ […]
तुमचे लहान मूल आता १९ महिन्यांचे आहे! त्याची वाढ आणि विकास पाहून तुम्ही खूप भारावून गेलेला आहात. वयाच्या १९ व्या महिन्यात, तो चालतो आहे, धावतो आहे आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चढत आहे. तो दररोज दिसणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर लोकांना ओळखू लागलेला आहे आणि आता त्याला बरेच शब्द माहित आहेत. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो आता […]
सगळे जग कोविड–१९ कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करीत आहे. तुम्ही सुद्धा तुमचे कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून योग्य ती काळजी घेत असाल आणि त्याचाच भाग म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर जाऊ न देता घरात ठेवले असेल. तुमच्या बाळाची सुरक्षितता आणि आरोग्य हे खूप महत्वाचे आहे. विशेषकरून ह्या अस्वस्थ काळात हे जास्त महत्वाचे आहे आणि ते आपण […]
ज्या घरात लहान मुले असतात तिथे आनंद, प्रेम असते. मुलांमुळे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण येते. दरवर्षी बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. ह्या बालदिनी, तुमची स्वतःची मुलं असोत, भाची-पुतणी असोत किंवा अगदी लहान शेजारी असोत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करा आणि तुम्हाला ते किती प्रिय आहात हे त्यांना कळू द्या. बालदिनाच्या शुभेच्छा लिहिलेले एखादे सुंदर कार्ड […]