तुमचे ७ महिन्यांचे बाळ आता हसू लागले आहे, बाळाला मूलभूत हावभाव आणि भावना समजत आहेत आणि बाळ रांगू लागले आहे तसेच ते खेळकर सुद्धा झाले आहे आणि हे सगळं बघणे म्हणजे तुम्हाला पर्वणीच नाही का! बाळ आता घन पदार्थ खाऊ लागले आहे तसेच तुमचा संपूर्ण दिवस आश्चर्याने भरलेला जात आहे. तुमचे बाळ इथून पुढे फार […]
देशाच्या प्रसूती रजा कायद्यांमध्ये अलीकडे बरेच बदल झालेले आहेत. बाळाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी प्रसूती रजेच्या कायद्यांविषयी ह्या लेखात बरीच माहिती दिलेली आहे. गरोदरपणाच्या कालावधीत तुम्ही कुठल्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता याबद्दल तपशीलवार चर्चा इथे आपण करणार आहोत तसेच ह्या विषयावरील इतर सामान्य प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत. प्रसूती रजा म्हणजे काय? बाळंतपणाच्या सुरुवातीच्या […]
जर तुम्ही अशा पालकांपैकी असाल जे आपल्या बाळाचे नाव जन्मराशीनुसार ठेऊ इच्छितात आणि तुम्हाला जर असे एखादे अक्षर मिळाले ज्यानुसार बाळाचे नाव शोधणे मुश्किल असेल तर बाळासाठी त्या अक्षरावरून ट्रेंडी आणि आधुनिक नाव शोधणे खूप अवघड आहे, तसेच अशी काही अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारी नावे जास्त ऐकिवात नसतात तेव्हा त्या अक्षरावरून बाळासाठी नाव शोधणे […]
गर्भावस्था हा एक अवर्णनीय प्रवास आहे. गर्भधारणा म्हणजे पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. जेव्हा एखादी स्त्री गरोदरपणाचे वेगवेगळे टप्पे पार करीत असते तेव्हा बाळाची तपासणी करण्यासाठी तसेच बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी तिने अल्ट्रासाऊंड करून घेणे अत्यावश्यक आहे. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात सुद्धा अल्ट्रासाऊंड करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर स्त्रियांनी १६ व्या […]