बाळ चार महिन्यांचे झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा! तुमचे लहान बाळ आता १६ आठवड्यांचे झाले आहे आणि तुमचे बाळ छान छान आवाज बाळ काढत असेल कदाचित तुम्ही ते ऐकले असतील. सुरुवातीला, आपल्या लहान बाळाची काळजी घेणे आणि त्याला हातात घेणे देखील तुम्हाला खरोखर एक कठीण काम वाटले असेल, परंतु आम्हाला माहित आहे की तुम्ही सगळे नीट पार […]
गरोदरपणाची पहिली तिमाही काही स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मॉर्निंग सिकनेस, उलट्या आणि मळमळ ही गरोदरपणातील लक्षणे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. म्हणूनच ह्या काळात सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही ताजी फळे आणि पौष्टिक धान्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही हर्बल […]
अकाली प्रसूती झाल्यास नवजात बाळामध्ये हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात. परंतु आजकाल, प्रसूतीस विलंब करणारी काही औषधे उपलब्ध आहेत. बाळाच्या अवयवांची योग्य वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्रीला ही औषधे दिली जातात. बाळाच्या फुफ्फुसाची चांगली वाढ होण्यासाठी अनेक डॉक्टर गर्भवती स्त्रीला बेटनेसॉल इंजेक्शन देण्याचा विचार करतात. परंतु जेंव्हा ह्या इंजेक्शनचे फायदे जोखमीपेक्षा जास्त असतात तेव्हाच […]
बाळाला भरवणे ही काही सोपी गोष्ट नाही, बाळ जेव्हा १७ महिन्यांचे होते तेव्हा खाण्यासाठी खूप नखरे करते आणि मग बाळाला भरवणे हे तुमच्यासाठी एक आव्हान बनून जाते. जर तुम्हाला बाळाला काय भरवावे हा प्रश्न सतत पडत असेल तर आता काळजीचे काही कारण नाहींनाही . ह्या परिस्थितीत तुम्ही एकट्याच नाही आहात. जसजशी बाळाची वाढ होते तसे […]