गरोदरपणात, आईने तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. गरोदरपणात अनेक शारीरिक बदल होतात आणि त्यामुळे आहाराच्या सवयींमध्ये बदल होतो. म्हणून होणाऱ्या आईने आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीला गरोदरपणात चिकन खाण्याची शिफारस केली जाते. कारण चिकन हा एक प्रथिनांचा चांगला स्रोत आहे तसेच […]
गरोदरपणाच्या टप्प्यावर शरीरात मोठे बदल होतात. तुम्हाला शक्य तितकी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली नाही तर, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशीच एक समस्या म्हणजे पोटात वायू होणे किंवा पोट फुगणे. बऱ्याच लोकांसाठी हे अगदी सामान्य आहे, परंतु गरोदरपणात गॅसच्या समस्येमुळे निर्माण होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या […]
मुलांना योग्य खाण्यापिण्याच्या सवयी लावताना बऱ्याच पालकांना, मुले दूध पीत नाहीत ही समस्या असते.आपल्या मुलाला दुधाची आवड नसल्यास हे आवश्यक आहे की, आपल्या मुलास योग्यरित्या दूध पिण्यास मदत करण्यासाठी असे काही मार्ग आहेत. बरीच मुले दूध पिण्याचा कंटाळा का करतात? बऱ्याच पालकांना हे कळत नाही की आपले मूल दुधाचा तिरस्कार का करू लागले आहे? जेव्हा […]
तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला आता अधिकाधिक शब्द समजू लागले आहेत. ‘तुझे नाक कुठे आहे?’ किंवा ‘तुझे डोळे कुठे आहेत?’ असे प्रश्न विचारलेले त्याला आवडतील. त्याला कदाचित ह्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येणार नाहीत परंतु त्याला हा खेळ आवडेल. ह्या टप्प्यावर, बाळाचा मेंदू देखील क्रम आणि खेळ ओळखण्यास सुरवात करेल आणि तो सभोवतालच्या वातावरणाचा अधिकाधिक शोध […]