जेव्हा वसंत ऋतूचा बहर येतो तेव्हा सगळा परिसर उज्ज्वल आणि सुंदर होतो. रंगांच्या उत्सवाची ही वेळ असते. प्रत्येकजण बादलीमध्ये रंग तयार करून पिचकारीने उडवत असतो. दुकानांमध्ये अगदी दिसतील असे समोर वेगवेगळे रंग मांडून ठेवलेले असतात. मिठाईची दुकाने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांनी सजलेली असतात. असा हा रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेला सण असतो. वाईटावर चांगल्या गोष्टींचाच विजय […]
जर तुमचे बाळ जर १८ महिन्यांचे असेल तर बाळाला नुसते दूध आणि बिस्किटे दिल्यास ते आनंदी होणार नाही. ह्या वयात तुमच्या लहान बाळाला अन्नपदार्थांचे खूप पर्याय हवे असतील. जसजसे तुमचे बाळ वाढते तसे चव आणि आवडीनिवडी वाढतात. जर बाळाला वेगवेगळे अन्नपदार्थ दिले तर बाळ खूप खुश होते. बाळाच्या आहारात आरोग्यपूर्ण पर्याय निवडल्यास बाळाच्या पोषणाच्या गरजा […]
आईला आपल्या मुलांसाठी काय गिफ्ट आणावं हे माहिती असते, परंतु आईला सुद्धा मातृदिनाच्या दिवशी भेटवस्तू दिल्यास तिला स्पेशल वाटेल. तुमच्या आईला आवडतील अश्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्यासाठी आणू शकता किंवा तुम्ही स्वतः तिच्यासाठी काहीतरी बनवू शकता. तुम्ही आईला काहीही दिलंत किंवा तिच्यासाठी छोटीशी गोष्ट केलीत तरीही तिला ते आवडणारच आहे त्यामध्ये काहीच शंका नाही. […]
बाळांचा घसा खवखवणे, हे सर्व पालकांसाठी एक कठीण आव्हान आहे. घशाच्या संसर्गामुळे बाळाला काहीही गिळणे कठीण होते. परंतु, नेहमीच डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. जेव्हा असे होते तेव्हा घरगुती उपचार उपयोगी असतात. अगदी डॉक्टर सुद्धा काही वेळेला घरगुती उपचारांना अनुमती देतात. घरगुती उपचारांचे मुख्यतः कोणतेही दुष्परिणाम नसतात आणि वापरलेली उत्पादने नेहमीच घरात उपलब्ध असतात. बाळांचा घसा […]