मंजिरी एन्डाईत
- May 14, 2020
जर तुम्ही गर्भवती असाल तर पोषक अन्न खाण्यासोबतच तुम्हाला पुरेसे पाणी देखील प्यावे लागेल. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गरोदरपणात हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला असेलच. अर्थातच डिहायड्रेशन झाले आहे किंवा नाही हे शोधणे कठिण असू शकते परंतु यामुळे गरोदरपणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. होय, हे कोणालाही त्रासदायक ठरू शकते, परंतु गर्भवती महिलांसाठी ते जास्त त्रासदायक असते. […]