तुम्ही स्वतः मऊ आणि उबदार उशीवर झोपताना आपल्या बाळालाही उशी देऊन त्याला सुद्धा आराम मिळावा असे तुम्हाला वाटेल. उशीमुळे आरामदायक वाटते, झोपेची स्थिती सुधारण्यास मदत होते आणि झोप सुद्धा छान लागते. परंतु तुमच्या लहान बाळासाठी उशी वापरणे मूर्खपणाचे ठरू शकते. कारण उशी वापरणे तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकते. म्हणूनच, जर बाळाला उशी आवश्यक आहे का? […]
जेव्हा तुमचे बाळ २० महिन्यांचे होते तेव्हा थोडे लहरी होते. तुम्ही जे अन्न बाळाला भरवाल ते बाळ खाईलच असे नाही. आधी बाळाला आवडत असलेला नाश्ता आता बाळ खाणार नाही. आता मुले वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. अशावेळी अगदी पटकन तयार करता येण्याजोग्या पाककृती हाताशी असल्यावर, आणि बाळ पटकन स्वीकारेल अशी आहाराची […]
आपल्या छोट्या बाळाचा पहिला वाढदिवस हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस अफाट आनंद घेऊन येतो आणि तुम्ही तो आनंद तुमच्या प्रियजनांसोबत सामायिक करू इच्छित आहात. तुम्ही एखाद्या संध्याकाळी फुग्यांची सजावट करून त्याचा वाढदिवसाचे नियोजन करत असाल. हो ना? परंतु तुम्हाला खरंच अशी मोठी पार्टी करायची आहे का जी तुमच्या बाळाला आठवणार देखील नाही? खरं […]
एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा त्याच्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव होतो. हो, म्हणून लोक बाळाचे नाव ठेवताना काही विशेष अक्षरांवर अधिक भर देतात. असेच एक अक्षर आहे ‘र‘. असे म्हणतात की ज्यांचे नाव ‘र‘ अक्षराने सुरु होते ते लोक खूप […]