Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘स’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

एखाद्या विशिष्ट अक्षरावरून चांगले आणि युनिक नाव शोधणे कठीण वाटू शकते. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी राशीनुसार अक्षरावरून एखादे आधुनिक आणि पारंपरिक नाव शोधत असाल तर तुमचे नातेवाईक आणि मैत्रिणींनी तुम्हाला अनेक नावे सुचवली असतील. घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलीसाठी अक्षरावरून पारंपरिक, लेटेस्ट आणि छानशी नावे सुचवली असतील, परंतु तुम्हाला ती नावे आवडली नाहीत का? तुम्हाला त्यांचे अर्थ आवडले नाहीत का? जर तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकीसाठी युनिक नाव हवे असेल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे वाटत असेल तर वरून खूप मॉडर्न, लेटेस्ट आणि छान छान नावांची लिस्ट इथे दिलेली आहे. ह्या लिस्टची तुम्हाला चांगले नाव शोधण्यासाठी मदत होईल. इथे आम्ही मुलींची पासून सुरु होणारी १५० नावे अर्थासहित दिलेली आहेत.

पासून सुरु होणारी मुलींची नावे

असे म्हणतात की अक्षरापासून नाव असणाऱ्या मुलांमध्ये समर्पणाची भावना असते. हे लोक कुठलेही काम मेहनत आणि निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल तर इथे आम्ही लेटेस्ट नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे. ही सगळी नावे धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत. ह्या नावांमधून तुम्ही तुमच्या मुलींसाठी कुठलेही युनिक नाव निवडू शकता.

अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
सान्वी देवी लक्ष्मी, पूजनीय हिन्दू
सिया सुंदरता, पवित्रता हिन्दू
सृजा रचनाकार हिन्दू
संसा प्रसंशा, मोहक हिन्दू
सर्विका सर्व ज्ञानी, विवेकी हिन्दू
साराक्षी दृष्टी, नजर हिन्दू
स्वाधिका विचार करणारी, बुद्धिमान हिन्दू
स्वर्णिका सुंदर, मोहक हिन्दू
स्वरा स्वतःची चमक, स्वरसंगीत हिन्दू
सृजिता सृजन, रचना हिन्दू
सावी तेजस्वी, समृद्ध हिन्दू
स्वस्ति शांति, प्रसिद्धि हिन्दू
सुहानी सुख, आनंद हिन्दू
स्वर्णिमा सोन्यातून निर्माण झालेली, प्रेमळ, अद्वितीय हिन्दू
संस्कृति सभ्यता, परंपरा हिन्दू
सरगम संगीतातील स्वर, मधुरता हिन्दू
सृशा फूल, सौभाग्य, शुभ हिन्दू
साएशा सत्य, महान आत्मा हिन्दू
समायरा देवाची कृपा हिन्दू
संशिका तेजस्वी, सूर्याची किरणे हिन्दू
सरान्या दयाळू हिन्दू
सरगुन सर्वगुण संपन्न, गुणवान हिन्दू
साध्विका महान, पूजनीय हिन्दू
सनिका बासरी, मधुर वाणी असलेली हिन्दू
सौम्या कोमलता, विश्वास हिन्दू
समीरा निष्पक्ष, सुंदरता हिन्दू
सुरभि विख्यात, गुणवान हिन्दू
स्तुति प्रार्थना, आनंद हिन्दू
सांची कृपा, सत्य हिन्दू
साध्वी विनम्र, साधारण हिन्दू
सरस्वी वाणी, मधुरता हिन्दू
सांझ संध्याकाळ हिन्दू
सार्वी सर्वव्यापी, लौकिक हिन्दू
साधिका शक्ति, ज्ञान हिन्दू
सारिका आवाजाची देवता, सकाळ हिन्दू
स्वास्तिका शुभ, चांगली हिन्दू
स्वराली मधुर वाणी, समृद्धि हिन्दू
सिद्धिका प्राप्ति, श्री गणेशासारखी हिन्दू
सोनिशा अनमोल हिन्दू
सोनायरा ईश्वराची कृपा, दयाळू हिन्दू
स्वामिका सर्वोत्तम, स्वामिनी हिन्दू
सुकृति धैर्य, दयावान हिन्दू
सुतिक्षा तीव्र, वायुचा अंश हिन्दू
सेव्या माननीय, आनंदित हिन्दू
सात्विकी सत्य, शांत हिन्दू
सरोही शांत हिन्दू
सृतिका सूर्याचा प्रकाश, तेजस्वी हिन्दू
सुव्या महत्वकांक्षी, आत्मनिर्भर हिन्दू
सयूरी फूल, कोमल हिन्दू
सहसरा मंत्रांचे ज्ञान असलेली, समृद्धीची देवता हिन्दू
स्पृहा इच्छा, अभिलाषा हिन्दू
सृष्टि धरती हिन्दू
सानिध्य ईश्वर कृपा असलेली, ईश्वराच्या सानिध्यात असलेली हिन्दू
स्निहिता शोभा, प्रतिष्ठा हिन्दू
सागरिका लाटा, समुद्र हिन्दू
समृद्धि श्रीमंत, सक्षम हिन्दू
स्मृति आठवण, स्मरण हिन्दू
साधना तप, आराधना हिन्दू
स्वीकृति स्वीकार केलेली हिन्दू
सम्यता संपन्न, एकाग्रता हिन्दू
साग्निका उत्साही, तेजस्वी हिन्दू
सहाना राणी, धैर्य हिन्दू
सहस्विका ईश्वरप्रिय, भक्त हिन्दू
सहस्विनी साहसी, मजबूत हिन्दू
समिशा प्रिय, बंधन हिन्दू
समारा मंद प्रकाश, सुरक्षित हिन्दू
संजीति यश, विजेता हिन्दू
साविका समृद्धि हिन्दू
संचिति भाग्य, नियति हिन्दू
साधरी नेतृत्व करणारी, योद्धा हिन्दू
साधिता संपूर्ण, पूर्ण हिन्दू
साविनि श्रावण, वर्षा हिन्दू
साशिनी बुद्धिमान, सुंदर हिन्दू
सारिन मदत करणारी, दयाळू हिन्दू
सारक्षा आनंदी हिन्दू
सर्विका सार्वभौमि, संपूर्ण हिन्दू
सावनी सकाळचा राग, संगीत हिन्दू
सनिशा सर्वात सुंदर, अद्भुत हिन्दू
संशी गुणगान, प्रशंसा हिन्दू
साव्या परमेश्वर, सर्वव्यापी हिन्दू
सर्वेक्षा परमेश्वर, महान हिन्दू
सत्मिका शुद्ध मन असलेली, वर्षा देवी हिन्दू
साथ्वी वास्तव, सत्य हिन्दू
सौहृदा मित्रता, प्रेम हिन्दू
सैवी सुंदर, बुद्धि हिन्दू
सार्विनि सर्वव्यापी, उत्तम हिन्दू
सांच पवित्र, सत्य हिन्दू
सरीना राजकुमारी, राजसी हिन्दू
साहिका उच्च हिन्दू
सहित दूत हिन्दू
सहिति साहित्य हिन्दू
सबिता प्रकाश, सकारात्मकता हिन्दू
स्वाति नक्षत्र, ज्ञानाची देवता, ज्ञानी हिन्दू
साक्षी प्रमाण, पुरावा हिन्दू
संयुक्ता एकता हिन्दू
सुनिधि तेज, सर्वोत्तम, भाग्यवान हिन्दू
समीक्षा शोध,पडताळणी हिन्दू
संजना सज्जन, सन्माननीय हिन्दू
सलोनी सुंदर हिन्दू
संध्या संध्याकाळ हिन्दू
सोनिका सोन्यासारखी, सुंदर हिन्दू
सिद्धि प्राप्त होणे, मन हिन्दू
सोमा कोमल, थंड हिन्दू
स्वेच्छा स्वतःची इच्छा, आनंद हिन्दू
सपना स्वप्न, कल्पना हिन्दू
सोनाली सोन्यासारखी चमकदार, अद्भुत हिन्दू
सुगुना चरित्रवान, गुणांनी समृद्ध हिन्दू
सूर्यजा सूर्यासारखी तेजस्वी, बुद्धिमान हिन्दू
सोनाक्षी सुंदर डोळ्यांची हिन्दू
सुजाता शुभ्रता, चांगले आचरण हिन्दू
स्नेहा प्रेम करण्यायोग्य, प्रिय हिन्दू
सौरभी सुगंधित हिन्दू
संचिता एकजुट, संग्रह हिन्दू
सुष्मिता आकर्षक, सुंदर हास्य हिन्दू
सचिता विवेक, चेतना हिन्दू
साचिका सुंदर, दयाळू हिन्दू
सुभद्रा योग माया, सकारात्मकता हिन्दू
सुप्रिया प्रिय, प्रेम करण्यायोग्य हिन्दू
सोनी लाल कमळासारखी, प्रिय हिन्दू
स्मिता हास्य, आनंद हिन्दू
सुमोना शांति हिन्दू
सुगंधा सुगंध हिन्दू
सादिका विश्वास ठेवण्यायोग्य, खरी मुस्लिम
सायरा उल्हास, आनंद मुस्लिम
साबिरा धैर्य, सहनशीलता मुस्लिम
साजिदा ईश्वराला समर्पित मुस्लिम
सालिहा धर्माला मानणारी मुस्लिम
सामिया उन्नत, उदात्त मुस्लिम
सहर सूर्याची पहिली किरणे, जादू मुस्लिम
साबिया अद्भुत, मोहक मुस्लिम
सानिहा उच्च, महान मुस्लिम
साहिरा उच्च, महान मुस्लिम
सायमा चांगल्या स्वभावाची मुस्लिम
सायना दीप्तिमान, उच्च मुस्लिम
सारा राजकुमारी, शुद्धता मुस्लिम
सादत भाग्य, जीत मुस्लिम
साबिका सर्वप्रथम, उच्च स्थानी राहणारी मुस्लिम
सुहाना उज्जवल, पवित्र मुस्लिम
समीहा महान, इच्छा मुस्लिम
समाह दानशीलता, त्याग करणारी मुस्लिम
सबरीन धैर्य, सहनशील शीख
सरीन दयाळू, मदत करणारी शीख
साज शांति पूजन, सुसज्जित शीख
सीरत आंतरिक सुंदरता, प्रसिद्ध शीख
सहज धैर्य, शांति शीख
सार ईश्वर स्वरूप, प्रभावी शीख
सायेशा दैवीय शक्ति, अलौकिक शीख
संप्रीति सुख, शांति, लगाव शीख
सुनहरी चमकदार, सोन्यासारखी शीख
सनप्रीत आनंद, एकता शीख
सुवरीन निर्भीड शीख
सरगुन सर्वगुणी शीख
सुखलीन शांतिप्रिय शीख

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे अक्षरावरून एखादे सुंदर नाव ठेवायचे असेल आणि त्याचा अर्थ अद्वितीय अद्भुत असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या लिस्ट मधील नाव जरूर निवडावे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article