आईचे दूध हे प्रत्येक बाळासाठी आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आईच्या दुधामुळे लहान बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पण एकदा बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, त्याच्या आहारात विविधता आणणे जरुरीचे असते. बाळाच्या आहारात फळे आणि भाज्यांच्या रसाचा समावेश करणे योग्य आहे का? होय, तुमच्या बाळाला भाजीपाला आणि फळांच्या […]