तुम्ही जेव्हा तुमच्या बाळाला बघाल, तेव्हा त्या भावनांचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही! जर तुमचा गर्भारपणाचा ४१वा आठवडा चालू असेल, तर तुमच्या बाळाला अजून थोडा वेळ तुमच्या पोटातच राहावेसे वाटत असण्याची शक्यता आहे! तथापि, जरी तुमची आणि तुमच्या बाळाची अजूनही भेट झालेली नसली तरी सुद्धा गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्याविषयी माहिती असल्यास तुम्हाला काळजीचे काहीही […]