बाळाचे आगमन हा फक्त कुटुंबासाठीच नाही तर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसाठी आनंदाचा प्रसंग असतो. अश्या आनंदाच्या प्रसंगीं बाळाला काय भेट द्यावी हा प्रश्न पडतो. विशेषतः ज्यांना ह्याविषयी काही अनुभव नसतो त्यांना तर बाळाला काय द्यावे हे माहिती नसते. प्रत्येकाला बाळाच्या पालकांना आवडीचे असे काहीतरी भेट द्यायला आवडते. काही जण रोजच्या वापरातील वस्तू देतात, ज्या बाळाचे पालक सहजपणे वापरू शकतात. बाळाला […]