गरोदर राहणे हा एक अद्भूत अनुभव आहे आणि तो अनुभव कायम आपल्या आठवणीत राहतो. परंतु, गरोदरपणात आपले शरीर बऱ्याच बदलांमधून जात असते. त्यामुळे तुम्हाला थोडी अस्वस्थता येऊ शकते आणि तुमच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतात. जर तुम्ही ह्याआधी गरोदरपण अनुभवलेले असेल, तर तुम्हाला कदाचित ह्याचा अनुभव आधीच आला असेल, परंतु प्रत्येक गर्भारपणाच्या वेळी शरीरात होणारे […]