दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला भारतीय लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. ह्या दिवशी भारतीय राज्यघटना अस्तित्त्वात आली (२ जानेवारी १९५०) आणि भारत अधिकृतपणे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. लष्कर, हवाई दल, नौदल, पोलिस आणि निमलष्करी दलाची दिल्लीत शानदार परेड असते. ही राष्ट्रीय सुट्टी संपूर्ण भारतभर उत्साहात साजरी केली जाते. […]