बऱ्याच जणींना असे वाटते की ३० हे वय गर्भारपणासाठी अगदी योग्य आहे. कारण तुम्ही तुमच्या करिअरमध्ये व आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिर झालेले असता. तसेच अनुभवानं सुद्धा समृद्ध असता. मातृत्वामुळे येणाऱ्या आव्हानांना पेलण्यास सक्षम झालेले असता. आर्थिक स्वावलंबन, नोकरीतील सुरक्षितता, उशीरा लग्न ह्या कारणांमुळे सध्या मुलं सुद्धा उशिरा होतात. मातृत्व लांबणीवर टाकण्याआधी फक्त लक्षात ठेवा की वयाच्या […]